"इन्व्हेस्टर" या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे!


हा प्लॅटफॉर्म वापरुन तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमची गुंतवणूक करू शकता

​प्लॅटफॉर्म कसा वापरावा

Login

Forgot / Reset password ?

प्लॅटफॉर्मचे फीचर्स

पूर्णतः ऑनलाईन प्रोसेस

तुमची गुंतवणूक 24*7 कधीही मॉनिटर करता येते

तांत्रिकदृष्ट्या बॅंकेइतकाच सुरक्षित प्लॅटफॉर्म

शून्य मेटेनेन्स चार्जेस

अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करण्यासाठी अतिशय युनिक अशी टूल्स

व्यवहार करण्यासाठी अतिशय सोपे असे डिझाईन

फायनान्शिअल कॅल्क्युलेटर्सपॉवर ऑफ एसआयपी कॅल्क्युलेटर

या कॅल्क्युलेटरचा वापर करून नियमित अंतराने (SIP) केलेली छोटी गुंतवणूक कालांतराने चक्रवाढ शक्तीसह मोठ्या आकड्यापर्यंत कशी वाढू शकते.

गोल बेस्ड एसआयपी कॅल्क्युलेटर

विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली मासिक SIP गुंतवणूक निर्धारित करण्यासाठी या कॅल्क्युलेटरचा वापर करून तुमच्या ध्येयांसाठी योजना करा.

रेग्युलर इन्कम कॅल्क्युलेटर

हे तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळण्यास मदत करते. तुमच्या निवृत्तीनंतरच्या आणि इतर नियमित मासिक उत्पन्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या कॅल्क्युलेटरचा वापर करा.

आमचे पार्टनर्स

आमच्याशी संपर्क साधा

ऑफिसचा पत्ता

साई कॉम्प्लेक्स, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, रूपाली हॉटेलच्या समोरची गल्ली (जवळची खूण - जोशी वडेवाले) ऑफिस क्रमांक 7, तिसरा मजला, सर्व्हे क्रमांक - 917/22, शिवाजी नगर, पुणे 411005

संपर्क क्रमांक

7499902810


ईमेल आयडी

connect@guntavnook.com